माळी समाज ऑनलाईन वाधू-वार मेलावा - सर्वोत्कृष्ट माळी विवाह अ‍ॅप

माली रिश्तेई धागे - माली विवाह विवाह अ‍ॅप

आपल्या यशस्वी दोन ऑन लाईन मेळाव्यातील अनुभव व पालकांच्या व विवाहेच्छूक वधुवर यांच्या मागणी नुसार आपण "माळी रिश्ते धागे" हे अ‍ॅप लवकरच लाँच करीत आहोत.

सर्व उमेदवारांना नावनोंदणी व रजिस्ट्रेशन विनामूल्य असेल. पहिल्या व दुसऱ्या मेळाव्यात सहभागी व नोंदणीकृत सभासदांसाठी मुदत संपली आहे. आधुनिक स्वरूपात हा माळी रिश्ते धागे अ‍ॅप तसेच वेबसाईट नवीन 750 हुन अधिक वधूवरच्या संपूर्ण माहितीसह लॉन्च करीत आहोत या अ‍ॅप च्या वापरासाठी फी 3 महिन्यासाठी रु. 600/- व 6 महिन्यासाठी रु.1000/- अशी असेल व नावनोंदणी विनामुल्य असेल आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेल्या विवाहेच्छूक वधूवरांचे ऑनलाइन वन टू वन झूम मेळावे आम्ही नियमितपणे वेळोवेळी विनामूल्य घेत असतो.झूम ऑनलाईन मेळावा (वन टू वन) जेव्हा घेण्यात येईल तेव्हा आम्ही तुम्हाला मेसेज करू . अँपचा कसा वापर करावा यासाठी माहिती व विडिओ क्लिप ग्रुप वर पाठवण्यात येतील

कृपया ऑनलाइन नोंदणी व माहितीसाठी ऑफिस मध्ये रवी सर मोबाईल नं. 9822435090 व प्रिया मोबाइल नं. 9689900659 (सकाळी 10 ते सायं . 5) येथून माहिती घ्यावी .

आम्ही वधूवर यांची अद्ययावत डेटा माहिती अँप द्वारे देत असतो. आमच्या वतीने इतर कोठेही फी भरण्यास आम्ही सांगत नाही.

खाली दिलेल्या लिंक वर टच करा - http://bit.ly/malivadhuvar

फॉर्म भरण्यापूर्वी तो पूर्ण वाचवा व आवश्यक गोष्टींची तयारी करून ठेवणे ही विनंती .फॉर्म भरण्यास अडचण आल्यास संपर्क करावा ( फॉर्म मधील लाल स्टार असलेले कॉलम भरणे आवश्यक, इतर कॉलम ऐच्छिक ) फॉर्म मध्ये प्रायमरी नं. चे जागेवर उमेदवाराचा मोबाईल नं. देणे निरोप देण्यासाठी आवश्यक आहे नोंदणी नंतर इतर माहिती व अँप वापरण्याचे ट्रेनिंग दिले जाईल .

माळी रिश्ते धागे

माळी रिश्ते धागे

माळी समुदायाची एक्सक्लुझिव्ह मॅचमेकिंग मॅटरमनी सर्व्हिस

माळी रिश्ते धागे हे संपूर्णपणे जगभरातील मराठी समुदायासाठी डिझाइन केलेले मॅटरिमोनी अ‍ॅप आहे, जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केले गेले आहे. माळी वधूवर हे मुळात एक अनन्य व्यासपीठ आहे जे पारंपारिक तसेच लोकांच्या आधुनिक पद्धतींना संतुलित ठेवते जे एक परिपूर्ण सामना शोधण्याचा विचार करतात.

माळी रिश्ते धागे on google play

किंवा अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा

download app

सदस्यता योजना

सशुल्क वर्गणीचे फायदे

  • अमर्यादित प्रोफाइल, फोटो, फोन नंबर आणि अन्य तपशीलवार माहिती पहा.
  • आपले संभाव्य सामने शोधण्यासाठी पुढील आणि मागील प्रोफाइल पाहण्यासाठी स्वाइप करा.
  • प्रगत शोध, वयानुसार शोध, उंची, शिक्षण, शहर इ. सह आपला इच्छित जुळणारा भागीदार शोधा.
  • भविष्यात पाहण्यासाठी आपल्या शोध परिणाम आणि शॉर्टलिस्ट प्रोफाइल परिष्कृत करा.
  • स्वारस्ये पाठवा / प्राप्त करा आणि आपल्या नोंदणीकृत संपर्क तपशीलांवर त्वरित सूचना, एसएमएस आणि ईमेल मिळवा
3 महिन्यांची सदस्यता:

Rs.600/- (जीएसटी समावेश)

6 महिन्यांची सदस्यता:

Rs.1000/- (जीएसटी समावेश)

महत्त्वपूर्ण सूचना

कृपया लक्षपूर्वक वाचणे

कसे वापरणे

अ‍ॅप स्क्रीनशॉट


माळी रिश्ते धागे


मॅट्रीमोनी विभागातील सर्वोत्कृष्ट रेटिंग केलेले आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

माळी रिश्ते धागे on google play